अटल बिहारी वाजपेयींनी एकात्मतेवर भर दिला- संजय राऊत

देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती आहे. यानिमित्ताने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतींना उजाळा दिला आहे.

First Published on: December 25, 2021 2:43 PM
Exit mobile version