आमच्या दबावाने भाजपला उत्पल पर्रिकरांना तिकिट द्यावेच लागेल

मनोहर पर्रिकर हे गोव्याचे प्रमुख नेते होते गोव्याच्या विकासात त्यांचं नक्कीच योगदान होतं. तसेच त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाशी भारतीय जनता पक्षाने ज्या प्रकारे अपमान केला आहे हे कोणाच्या मनाला पटलेलं नाही. पर्रिकर यांच्या कुटुंबाविषयी तुम्ही अशा प्रकारे बोलताय तर तुमची लायकी काय. अशी टिका शिवसेना खासदार यांनी भाजपवर केली आहे. उत्पल पर्रिकर जर अपक्ष लढणार असतील तर सर्व राजकीय पक्षांनी मतभेद विसरून उत्पल पर्रिकर यांच्या मागे ठामपणे उभे राहावे. असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

First Published on: January 17, 2022 4:58 PM
Exit mobile version