राऊतांची action चंद्रकांत पाटलांची rection

वाघाशी मैत्री करायला तयार आहोत असं म्हणत पुन्हा एकदा शिवसेनेकडे मैत्रीसाठी हात पुढे करणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यामध्ये वाघाच्या प्रतिक्रियेवरुन आरोप-प्रत्यारोप होत असल्याचे दिसून येत आहे.

First Published on: June 10, 2021 8:02 PM
Exit mobile version