मराठी पाट्यांच्या श्रेयवारून संजय राऊतांनी राज ठाकरेंना लगावला टोला

राज्य मंत्रिमंडळात दुकानांच्या पाट्या मराठीत असाव्यात या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. परंतु मराठी पाट्यांसाठी मनसे अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहे. त्यामुळे मराठी पाट्यांचे श्रेय मनसेचं असल्याचेही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. तसेच पंतप्रधानांनी घेतलेल्या कोरोना आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे विरोधकांनी केलेल्या आरोपांना प्रतिउत्तर दिले आहे.

First Published on: January 14, 2022 2:34 PM
Exit mobile version