संजय शिरसाटांनी संजय राऊतांना सुनावले खडेबोल

शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय. संजय राऊत यांच्या पापाचा घडा भरला आहे. आता शिक्षेची वेळ आली असल्याचे संजय शिरसाट म्हणाले.

First Published on: March 1, 2023 4:53 PM
Exit mobile version