दादा महापुरुषांचा सन्मान करणे विसरले – संजय गायकवाड

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे सत्ताधाऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केलीये. “छत्रपतींचा, महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर टीका केली, त्यांच्यावर आम्हीही टीका केली. मात्र ज्या लोकांकडून कळत नकळत काही गोष्टी घडल्या त्या लोकांबाबत अजितदादांनी एवढं आवताण आणला आणि दादा एकाच दिवसात ते विसरले. दादाच महापुरुषांचा सन्मान करणे विसरले,” असा जोरदार हल्लाबोल शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी अजित पवारांवर केला.

First Published on: January 1, 2023 12:23 PM
Exit mobile version