कर्नाटकच्या निकालावर शिवसेना आमदार संजय गायकवाडांची प्रतिक्रिया |

कर्नाटकामध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल, असे चित्र आहे. मात्र हा कुण्या पक्षाच्या यशाचा भाग नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी दिली. महाराष्ट्रात येत्या काळात शंभर टक्के भाजप शिवसेनेचीच सत्ता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र एकीकरण समिती पिछाडीवर पडल्याने या निकालाने संजय राऊतांच्या कानशिलात बसलेली आहे, असेही आमदार गायकवाड म्हणाले.

First Published on: May 13, 2023 6:53 PM
Exit mobile version