संजय राऊतांचा शिंदे गटाला टोला

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिंदे गटाचे आमदार, पदाधिकारी तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शक्तिस्थळावर दाखल होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेतील ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे.

First Published on: November 16, 2022 11:11 AM
Exit mobile version