मंगलप्रभात लोढा यांना महाराजांचा इतिहास माहिती हवा, राऊतांची प्रतिक्रिया

“छत्रपती शिवाजी महाराजांचा तसेच महाराष्ट्राचा कोण जास्त अपमान करेल यासाठी मंत्र्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. मंगलप्रभात लोढा हे पर्यटनमंत्री आहेत, त्यांना महाराजांचा इतिहास माहीत हवा,” अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेतील ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शिवरायांच्या अग्र्याहून सुटकेची तुलना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी केली, यावर राज्यभरात तीव्र निषेध नोंदवला जातोय.

First Published on: December 1, 2022 1:06 PM
Exit mobile version