संजय राऊतांचा व्हिडिओ ट्विटवरुन यु टर्न, तर शिंदे-फडणवीसांनी घेरलं

महाविकास आघाडीच्या महामोर्चाचा व्हिडीओ ट्विट करण्याऐवजी मराठा क्रांती मोर्चाचा व्हिडीओ ट्विट केल्याने शिवसेनेतील ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आता ट्रोल होताय. याच व्हिडीओवरुन आता सत्ताधाऱ्यांनी देखील संजय राऊत यांची कानउघडणी केली आहे. नेमकं काय घडलं पाहा

First Published on: December 20, 2022 12:09 PM
Exit mobile version