NIT भूखंड प्रकरणावरून राऊतांनी शिंदे-फडणवीसांना सुनावलं

नागपूर NIT भूखंड प्रकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सभागृहात विरोधकांनी घेरलं तर, दुसरीकडे सभागृहाबाहेर शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील या कथित घोटाळ्यावरून जोरदार टीका केली. सीमावादाच्या मुद्यावर शिंदे-फडणवीस सरकार घेत असलेल्या भूमिकेवर देखील त्यांनी भाष्य केलं.

First Published on: December 21, 2022 1:58 PM
Exit mobile version