विधान भवनात बाळासाहेबांचे तैलचित्र लावण्यासंदर्भात राऊतांची प्रतिक्रिया

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात तैलचित्र लावण्यात येणार असून या शासकीय कार्यक्रमाला उद्धव ठाकरे जाणार का?; असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आला. यावर प्रत्युत्तर देतांना संजय राऊत यांनी सूचक विधान करत शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे

First Published on: January 22, 2023 11:59 AM
Exit mobile version