पोटनिवडणुकीच्या निकालानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया

पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड येथील पोटनिवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर कसब्यात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झालेत तर चिंचवडमध्ये भाजपाच्या अश्विनी जगताप यांनी बाजी मारली. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊतांनी भाजपवर जोरदार टीका केली.

First Published on: March 3, 2023 11:42 AM
Exit mobile version