शिंदे गटात अस्वस्थता आणि गडबड, राऊतांची अयोध्या दौऱ्यावर टीका

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्यावर केली आहे. यासह शिंदे गटातील नेत्यांच्या अनुपस्थितीवर भाष्य करत शिंदे गटात नाराजी असल्याचा दावा त्यांनी केलाय

First Published on: April 10, 2023 12:43 PM
Exit mobile version