राऊतांच्या कम बॅकमुळे ठाकरे गटात ऊर्जा

मी १०३ दिवस तुरगांत राहिलो, आता आपले १०३ आमदार निवडून येतील अंस वक्तव्य राऊतांनी कम बॅक केल्यानंतर केलं आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी राऊत ऑर्थर रोड तुरुंगात होते. राऊतांची सुटका झाल्यानंतर त्यांनी शिवसैनिकांना संबोधीत करत नवी ऊर्जा त्यांच्यामध्ये भरली.

First Published on: November 10, 2022 8:17 PM
Exit mobile version