कसब्यात मविआचा विजय, संजय राऊतांची भाजपावर टीका

कसब्यामध्ये विजयाची माळ मविआच्या गळ्यात पडली काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत भाजपाला डिवचलं. ‘भाजपचा प्रत्येक बालेकिल्ला याच पद्धतीने उध्वस्त करू ही तर परिवर्तनाची नांदी आहे’

First Published on: March 2, 2023 4:55 PM
Exit mobile version