खरा मर्द कोण ?, सामनात स्फोटक अग्रलेख, छगन भुजबळांची राऊतांवर टीका

‘जेवढं राऊतांचे आयुष्य आहे तेवढं पावारांचे राजकारण आहे’ असा हल्लाबोल छगन भुजबळ यांनी संजय राऊतांवर केला आहे. सामनाच्या अग्रलेखात ‘शरद पवार वारसदार तयार करण्यात अपयशी ठरलेत’ असं स्फोटक विधान करण्यात आल्याने याचा मविआवर देखील परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे

First Published on: May 8, 2023 2:59 PM
Exit mobile version