कसबा- चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात राऊतांची प्रतिक्रिया

पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. मात्र ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र लिहित सर्व पक्षांना आवाहन केलं आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्नशील आहेत, यासंदर्भात शिवसेनेतील ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

First Published on: February 5, 2023 12:01 PM
Exit mobile version