शिवसेनेच्या तिन्ही ‘संजय’मध्ये जुंपली

शिवसेनेतील ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी शिंदे गटातील आमदारांवर टीका केली. ‘दिवार चित्रपटाप्रमाणे आमदारांच्या डोक्यावर गद्दार कोरले जाईल आणि याचा त्रास त्यांना पिढ्यानपिढ्या होईल,’ असं राऊत म्हणाले तर यावर शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी शिवराळ भाषेत प्रत्युत्तर दिलं.

First Published on: December 2, 2022 6:24 PM
Exit mobile version