राज्यपालांवर टीका करताना राऊतांची जीभ घसरली

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. “सरकारमध्ये खुर्च्यांना फेव्हिकॉल लावून बसले आहेत. ते सर्व विषयांवर बोलतात, पण महाराजांच्या अपमानावर बोलत नाहीत,” असे संजय राऊत म्हणाले.

First Published on: January 8, 2023 11:41 AM
Exit mobile version