विधिमंडळ नाही चोरमंडळ, राऊतांच्या वक्तव्यावरून संताप

ही बनावट शिवसेना आहे. ते ड्युप्लिकेट चोरमंडळ आहे. विधिमंडळ नाही, असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले. संजय राऊतांविरोधात हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी सर्वपक्षीय आमदारांनी केली.

First Published on: March 1, 2023 12:39 PM
Exit mobile version