पागल झालायं, परिणाम झालाय डोक्यावर, संजय शिरसाटांची राऊतांवर टीका

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटत आहेत. ‘विधीमंडळ नाही हे चोरमंडळ आहे’ असं वक्तव्य राऊतांनी केल्यानंतर शिंदे गट तसचे भाजपा आमदारांनी त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी अध्यक्षांकडे केली दरम्यान यावेळी आमदार संजय शिरसाटही प्रचंड आक्रमक झाले

First Published on: March 1, 2023 3:24 PM
Exit mobile version