चौथ्यांदा मनसेचे उमेदवार सतीश फाले झाले विजयी

तब्बल 7 हजार 135 ग्रामंपचायतींच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता निकालाचे कल हाती आले आहेत. अकोला जिल्ह्यातल्या 265 ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेने खातं उघडलं असून चौथ्यांदा मनसेचे उमेदवार सतीश फाले विजयी झालेत. 418 मते घेत ठाकरे गटाचे प्रफुल्ल फाले यांना पराभूत केलं.

First Published on: December 20, 2022 12:12 PM
Exit mobile version