मंत्रिपदासाठी आमदार संतोष बांगर देवीकडे घालणार साकडं

शिंदे गटाचे आमदार आणि खासदार कामाख्या देवीच्या दर्शनाला गुवाहाटीला गेले आहेत. आमदार संतोष बांगर गुवाहाटीला कामाख्या देवीकडे साकडं घालण्यासाठी गेले आहेत. मंत्रिपदासाठी देवीकडे साकडं घालणार असल्याचे संतोष बांगर यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलं आहे.बांगर यांच्याप्रमाणेच अनेक आमदारसुद्धा मंत्रिपदासाठी साकडं घालणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

First Published on: November 26, 2022 2:00 PM
Exit mobile version