माझ्या निवडणुकीचं संपूर्ण श्रेय फडणवीसांना, सत्यजित तांबेंची प्रतिक्रिया

नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडली. यावेळी या निवडणुकीची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली होती. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांचा विजय झाला होता. यावर विधान परिषदेत सत्यजित तांबे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

First Published on: March 2, 2023 8:15 PM
Exit mobile version