सत्यजित तांबेंच्या मातोश्री दुर्गा तांबे आणि पत्नीने व्यक्त केला विश्वास

नाशिक पदवीधर संघात मतदान पक्रिया पार पडत आहे. यात तांबे कुटुंब प्रत्येक मतदार केंद्रात भेट देत असून नाशिकच्या म्हसरुळ येथील मतदान केंद्रालाही यावेळी भेट दिली. प्रसार माध्यमांशी बोलताना सत्यजित तांबे यांच्या मातोश्री दुर्गा तांबे यांनी सत्यजित तांबे यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

First Published on: January 30, 2023 3:14 PM
Exit mobile version