सत्यजित तांबेंनी ट्वीटबद्दल दिले स्पष्टीकरण

सत्यजित तांबे यांना काँग्रेस पक्षाने सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. पदवीधर विधान परिषदेची निवडणूक जिंकल्यानंतरही सत्यजित तांबे हे अपक्ष राहणार की घरवापसी करणार, असे अनेक सवाल उपस्थित झाले होते. यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी ‘सत्यजित तांबे तुला काँग्रेस पक्षाशिवाय करमणार नाही;’ असं विधान केले होते. त्यापाठोपाठ सत्यजित तांबे यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे वेगळीच चर्चा रंगली होती. मात्र, आता सत्यजित तांबे यांनी त्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

First Published on: February 15, 2023 5:46 PM
Exit mobile version