सत्यजीत तांबेंनी विजयाचे श्रेय कुणाला दिले?

नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी विजयानंतर चोपडा तालुक्यात प्रथमच हजेरी लावली. महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला शास्त्र वाणिज्य महाविद्यालयाचे स्मार्ट हॉल येथे पदवीधर शिक्षकांची त्यांनी भेट घेतली. यावेळी सत्यजीत तांबे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि सांगितले की ‘माझ्या यशाचा एकच बाप आहे, तो माझा बाप आहे.’

First Published on: March 5, 2023 3:55 PM
Exit mobile version