वर्षा अखेरीस सावनीची सांगितीक भेट

मराठीतील लोकप्रिय गायिका सावनी रविंद्रचा जगभरात मोठा चाहता वर्ग आहे. यंदा सावनी खास आपल्या श्रोत्यासाठी वर्षा अखेरेस नवं गाणं घेऊन येत आहे. याच निमित्ताने सावनीसोबतचा खास गप्पा

First Published on: December 22, 2020 1:37 PM
Exit mobile version