सुप्रिम कोर्टाने दिला निर्णय, पहिलीत प्रवेशासाठी वयोमर्यादा असणार सहा वर्षे

केंद्रीय विद्यालयाच्या इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी आता किमान वयोमर्यादा सहा वर्षे असणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय विद्यालय संघटनेचा (KVS) निर्णय कायम ठेवला आहे. वर्ष 2022-23 मध्ये ज्यांचे वय किमान 6 वर्षे असेल, अशा मुलांनाच प्रथम श्रेणीत प्रवेश दिला जाईल. पूर्वी 5 वर्षांच्या मुलांना पहिलीच्या वर्गात प्रवेश मिळत होता.

First Published on: April 28, 2022 10:23 AM
Exit mobile version