उन्हाळ्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी असा असेल सुट्ट्यांचा कालावधी

कोरोना व्हायरसचा प्रभाव आता आटोक्यात आला आहे. राज्यामध्ये आता 100 टक्के निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. आता यानंतर सर्व सेवा सुविधादेखील सुरळीत सुरू झाल्यानंतर शाळासंदर्भात शैक्षणिक संस्थानी मोठा निर्णय घेतलाय. उन्हाळ्यामध्ये विद्यार्थ्यांना सुट्टी आणि परिक्षासंदर्भात महत्वाची माहिती देण्यात आलीये.

First Published on: April 1, 2022 7:25 PM
Exit mobile version