जळगावमधील गुलाबवाडी गावाचा उपक्रम

गुलाबी रंग महिलांच्या सबलीकरणाचे प्रतीक. गुलाबी गँग पासून पिंक टॅक्सी सेवेपर्यंत सगळ्याच बाबी महिलांच्या सक्षमीकरणाला अधोरेखित करतात. हीच बाब लक्षात घेऊन जळगावमधील गुलाबवाडी गावातील प्रत्येक घर संपूर्णत: गुलाबी करण्याचे काम जितेंद्र गवळी नावाच्या प्राथमिक शिक्षकाने करुन दाखविले आहे. नवीन वर्षापूर्वी या गावातील प्रत्येक घर लोकवर्गणीतून गुलाबी रंगाने रंगविण्यात आले आहे.

First Published on: December 31, 2019 9:04 PM
Exit mobile version