सीझनल डिप्रेशनची जाणून घ्या लक्षणे आणि बरेच काही

प्रत्येक ऋतुमध्ये कोणत्याना कोणत्या आजाराचा प्रसार होत असतो. जसे की, पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, हिवाळ्यात सर्दी. त्याचप्रमाणे ऋतूतील बदलाचा मानसिकतेवर परिणाम होतो आणि सीझनल डिप्रेशनची समस्या निर्माण होत असते. जाणून घ्या या सीझनल डिप्रेशनबद्दल.

First Published on: November 16, 2021 10:15 AM
Exit mobile version