पाहा नकली सॅनिटायझर ओळखायचे कसे

कोरोनाची भिती मनात बसली तेव्हा पासून आपण सगळेच सॅनिटाइझरचा वापर करतोय. सॅनिटायझर कोरोनाचे विषाणू नष्ट करतो. आणि तेव्हापासूनच बाजारात सॅनिटाइझरची मागणी देखील वाढली आहे. आणि याच गोष्टीचा गैरफायदा घेत बाजारात बनावट सॅनिटायझरची विक्री केली जातेय, आणि आता एकच प्रश्न समोर येतोय कि आपण वापरत असलेले सॅनिटायझर खरे आहे की, भेसळयुक्त?

First Published on: July 30, 2021 10:30 PM
Exit mobile version