आपलं महानगरला शुभेच्छा! आमदार सीमा हिरे

लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ म्हणून आपलं महानगरने कोरोनाच्या काळात महत्वाची भूमिका निभावली. अडचणीच्या काळात लोकांना कुठलिही गरज भासली तर महानगरने ती नेहमी दाखवून दिली. यापुढेही अशाच पध्दतीने लोकाभिमूख काम आपलं महानगरतर्फे होत राहो, याच सदिच्छा!

First Published on: January 17, 2022 2:28 PM
Exit mobile version