सेनेच्या ग्रामीण भागातील आमदारांचं मुख्यमंत्र्यांना निधीसाठी साकडं

अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे सरकारला नवाब मलिकांवरून विधीमंडळात भंडावून सोडायचं भाजपने निश्चित केलेय. त्याचवेळी भाजपने ९ तारखेला देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मोर्चा काढून सभागृहाबाहेरही माहौल बनवयाचं निश्चित केलंय.

First Published on: March 3, 2022 7:10 PM
Exit mobile version