‘बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण केल्याचं समाधान’

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिलेले वचन उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदी विराजमान होऊन पूर्ण केलं आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ११ ज्येष्ठ शिवसैनिकांकडून सत्कार केला जाणार आहे. याचं ज्येष्ठ शिवसैनिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया.

First Published on: January 23, 2020 9:42 PM
Exit mobile version