‘देशाला शिवसेनेशिवाय पर्याय नाही’

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९४वी जयंतीचे औचित्य साधून शिवसेनेने बीकेसी येथे मेळावा आयोजित केला आहे. यामेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सत्कार केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ महिला शिवसैनिक यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

First Published on: January 23, 2020 9:24 PM
Exit mobile version