जंतूनाशक फवारणीचे सत्र सुरू

मुंबई महानगरपालिकेसह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दक्षिण मुंबईतील इतर महत्त्वाच्या ठिकाणांवर जंतूनाशक फवारणी करण्यात आली. आधुनिक तंत्राचा वापर करून ही फवारणी सर्वत्र करण्यात आली. आता दक्षिण मुंबईनंतर मानखुर्दमध्ये ही जंतूनाशक फवारणी होणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.

First Published on: March 27, 2020 10:40 PM
Exit mobile version