नागपूरात सेस्कटॉर्शनचे जाळे

अनेकदा आपण फेसबुकवर अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारतो मात्र असे करणे धोक्याचे ठरू शकते. अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट ही तुमच्यासाठी आखलेले एक जाळे असू शकते. नागपूरात अनोळखी फ्रेंड रिक्वेस्टपाठवून खंडणी मागणाऱ्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जाणून घ्या काय आहे नेमका प्रकार.

First Published on: September 4, 2021 6:50 PM
Exit mobile version