शरद केळकरने जिंकली मनं

‘तान्हाजी’च्या ट्रेलर लाँच सोहळ्यात अभिनेता शरद केळकर यांने हृदयस्पर्शी अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून सर्व स्तरातून त्याचे कौतुक देखील केले जात आहे.

First Published on: November 20, 2019 12:04 PM
Exit mobile version