हिंदू टेरर,जातीयवाद ते काश्मीर फाईल्स फडणवीसांनी सगळच काढलं

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. मुंबई जातीयवादावरुन शरद पवारांवर टीका करण्यात येत आहे. यातच आता फडणवीसांनी मुंबई साखळी बॉम्ब ते काश्मीर फाईल्सचा संदर्भ देत शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात शरद पवारांमुळे जातीयवाद निर्माण झाला अशी टीका केली होती. यानंतर आता फडणवीसांनी शरद पवार यांनी जातीयवाद कसा केला याबाबत ट्विट करत सांगितले आहे.

First Published on: April 15, 2022 9:58 AM
Exit mobile version