एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांचा रायगड दौरा

‘निसर्ग’ चक्रीवादळाने कोकणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून या नुकसानीच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे दोन दिवस कोकण दौरा करणार आहेत. शरद पवार यांनी रायगडपासून कोकण पाहणी दौऱ्याला सुरूवात केली असून यावेळी त्यांनी नुकसानग्रस्तांशी चर्चा केली. यावेळी खासदार सुनील तटकरे आणि आमदार अदिती तटकरे हेदेखील उपस्थित होते.

First Published on: June 9, 2020 1:16 PM
Exit mobile version