पवार – मोदींच्या भेटीवरून नेत्याचा सवाल

राज्यासह दिल्लीमध्ये राजकीय भेटीगाठीची चर्चा जोरदार रंगत आहे. नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान कोणत्या विषयावर चर्चा झाली याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर पवार मोदींना भेटले नाहीत मग संजय राऊतांसाठीच का ? असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.

First Published on: April 7, 2022 3:32 PM
Exit mobile version