‘चड्डीतच झालं पाहीजे’ इतकी कठोर शिक्षा द्यायला हवी

मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी महिलांवर अत्याचार करणारे आणि बलात्कारी आरोपींना छत्रपती शिवाजी महाराज ज्याप्रकारे शिक्षा देत होते, तशी शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. शिवाजी महाराजांनी पाटलाचा चौरंग केला होता. आताही बलात्काऱ्यांना धाक बसेल अशी शिक्षा दिली गेली पाहीजे, असे ते म्हणाले..

First Published on: February 17, 2020 1:28 PM
Exit mobile version