शारदाश्रम विद्यामंदिरातर्फे ‘मातां’चा सोहळा 

शारदाश्रम विद्यामंदिर आणि तांत्रिक विद्यालयातर्फे आजी माजी विद्यार्थ्यांच्या मातांसाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आपल्या कामाच्या ताणातून थोडा वेळ काढत या मातांनी मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.

First Published on: August 29, 2019 7:00 AM
Exit mobile version