‘धर्मवीर’वरून शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी संभाजी महाराज धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक होते, असं म्हटलं होतं. यावरून राज्यात गदारोळ सुरू आहे. यावरून राज्यभरात राष्ट्रवादी पक्षाविरोधात वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सावध भूमिका घेतली आहे. तसंच येत्या काळात अजित पवार माध्यमांसमोर येऊन त्यांच्या वक्तव्याचा खुलासा करतील, असंही पवारांनी स्पष्ट केलं आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

First Published on: January 3, 2023 7:10 PM
Exit mobile version