भाकरी थापणारा, आकार देणारा हाथ पवारांचा, आमदार चेतन तुपेंची प्रतिक्रिया

‘आमच्या लेखी सर्वेसर्वा हे शरद पवारच असतली, भाकरी थापणारा आणि त्याला आकार देणारा देणारा हाथ हा पवारांचाच असेल’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांनी दिली. शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर चेतन पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं

First Published on: May 2, 2023 10:27 PM
Exit mobile version