नितेश राणे सभागृहात आक्रमक, चौकशीची मागणी

शिंदे गटाच्या शीतल म्हात्रेंचं प्रकरण सध्या गाजतंय. कोणाच्या आदेशावर हे कार्यकर्ते काम करतायत. युवासेनेचे प्रमुख कोण आहेत? माथाडी सेनेचे प्रमुख कोण आहेत? खालच्या स्तरावरील तरुणांना अटक करण्यापेक्षा वरच्या लोकांची चौकशी करा, अशी मागणी सभागृहात भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

First Published on: March 15, 2023 1:57 PM
Exit mobile version