उन्हाळी शेवयांची कामं झाली सुरू!

देशात कोरोनाचं संकट सुरू असताना महाराष्ट्रात महिलांनी दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी शेवया बनवायचं काम सुरू केलं आहे. या व्हिडिओमध्ये ही महिला शेवया पाडताना दाखवत असलेलं कसब अचंबित करणारं आहे!

First Published on: May 11, 2020 4:20 PM
Exit mobile version